कृषी उत्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर.
खालील बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे.
लातूर, हिंगोली, औसा, शेगाव, तुळजापूर, यावल, गेवराई, परतूर, अंबड, सिन्नर, उमरगा, निलंगा, चाकूर, वसमत, किल्लेधारूर
या सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे बिनचुक, सहज आणि सोपे होईल.
संपर्क करा: 9168819922
या सॉफ्टवेअर चे खालील फायदे व व वैशिष्ठे.
- शेतकऱ्यांसाठी बाजार भाव व आवक
- संपुर्ण मराठी मध्ये
- बाजार समिती, आडत व्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार
- वेळेची आणि मनुष्य बळाची बचत
- अचूक मार्केट टॅक्स आकारणी व व हिशेब
- सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध
- विविध प्रकारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग)
- मोबाईल ऍप उपलब्ध
- बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा किंवा नवीन
- परवाना विभाग
- सौदा विभाग
- बुक विक्री
- बाजार फीस आकारणी व वसुली
- शेतकरी विभाग व हिशोब पट्टी
- गेट एक्सिट व गेट एन्ट्री
- सांख्यिकी विभाग (रिपोर्ट)
- कर्मचारी व संचालक
- प्रोसेडींग
- बाजार समिती वेबसाईट
MyAPMC-Software für die Verwendung in APMC-Büros.
Es enthält die folgenden Funktionen.
- Komplette Marathi Software
- Bajar Bhav (Rohstoffpreise) für Landwirte
- Das spart Zeit und Arbeitskräfte
- Alle Arten von Berichten, einschließlich MSP-Bericht
- Android Mobile App verfügbar
- Lizenzabteilung
- Abteilung für Marktgebühren
- Bauernabteilung
- Buchverkauf
- Berichte
- Gate Exit Entry
- Mitarbeiter & Vorstandsmitglieder
- APMC-Website